पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगीअप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय निसर्ग चित्र स्पर्धा

इमेज
सोलापूर शहरातील वैविध्यपूर्ण ठिकाण  रेखाटले राज्यभरातून आलेल्या चित्रकारांनी सोलापूर दिनांक ९ फेब्रुवारी - कर्मयोगीअप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय भव्य निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कला महाविद्यालयाचे यंदाचे रौप्य   महोत्सव असल्याने महाराष्ट्रातील कलावंतांसाठी खुल्या निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलापूर शहरातील प्रेक्षणीय स्थळांचे चित्रण करून या स्पर्धेमध्ये आपली कला सादर केली. महाराष्ट्रातून आलेल्या सर्व चित्रकारांनी सकाळी ७ ते ८ या वेळेत आपली नावे नोंदवली.त्यानंतर सोलापुरातील कोणत्याही परिसरातील एका ठिकाणाचे चित्रण करावयाचे होते. ज्या त्या ठिकाणासाठी ते रवाना झाले. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत त्यांनी चित्र आणून दिली. त्यानंतर परीक्षकांनी त्या चित्रांचे परीक्षण केलं.                                              ...

गुल्लिन बेरी सिंड्रोम

इमेज
डॉ. विद्याधर सूर्यवंशी  यांनी दिलेली माहिती'  महाराष्ट्रामध्ये विशेषता पुण्यामध्ये या आजाराने  ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून, प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येत आहेत. लक्षणे.  पुण्यामध्ये ज्या केसेस मिळालेल्या आहेत त्यांच्यामध्ये डिसेंट्री म्हणजे जुलाब लागणे हे लक्षण आढळून आलेले आहे. काही रुग्णांमध्ये सर्दी किंवा घशामध्ये दुखणे अशा पद्धतीचे लक्षणे होते. हलका ताप त्याचबरोबर जुलाब लागणे किंवा सर्दी पडसे घसा दुखणे अशा पद्धतीचे विषाणूजन्य लक्षणे प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी आढळलेली आहेत. अशा प्रकारची प्राथमिक लक्षणे आढळल्यानंतर या रुग्णांमध्ये सुरुवातीला पायाच्या स्नायू ची ताकत कमी होणे त्यानंतर हळूहळू पायापासून सुरुवात झालेली स्नायूची ताकद कमी होण्याची लक्षणे हे वाढत जाऊन हात आणि त्यानंतर श्वास घेण्याचे जे स्नायू आहेत त्याच्यापर्यंत म्हणजे गळापर्यंत पोहोचते आणि जेव्हा श्वास घेण्यामध्ये रुग्णांना त्रास होतो अशावेळी त्या रुग्णांना व्हेंटिलेटर किंवा कृत्रिम स्वसोछवास मशीनचा आधार घ्यावा लागतो. कारणे. C jejuni, तसेच Norovirus नावाचे विषाणू याला कारणीभ...