पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत दमाणीचे राही बिराजदार, सारंग पवार प्रथम

इमेज
 गणित मंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार सोलापूर प्रतिनिधी - सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या सरस्वती मंदिर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत बी.एफ. दमाणी प्रशालेच्या राही शिवशंकर बिराजदार , सारंग संतोष पवार यांनी प्रथम क्रमांक मिळवीत महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या अमरावती  येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे. निकाल याप्रमाणे- द्वितीय क्रमांक - वि.मो. मेहता प्रशालेच्या दिग्विजय हजारे , अखिलेश केत यांनी मिळवला.तर तृतीय क्रमांकावर  राहिले एस.आर.चंडक इंग्लिश हायस्कूलचे  प्रथमेश वर्देकर , आदित्य रेळेकर.उत्तेजनार्थ -  सुरवसे हायस्कूलचे अमन मुजावर ओम सुतार.ग्रामीण विभागात सांगोला विद्यामंदिरचे सार्थक तळे , सानिका  पाटील.यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला.ग्रामीण विभागात द्वितीय - कृष्णात कुंभार , समर्थ लोकरे , अंबिका विद्यामंदिर शिरापुर , मोहोळ          विजेत्यांना 27 डिसेंबर रोजी जिल्हा गणित अध्यापक म...