पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जैवइंधन आणि अल्कोहोल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे महत्त्व

इमेज
डॉ. प्रतापसिंह गोरे पाटील   यांचा लेख   .....   सोलापूर शहरातील नामांकित कॉलेज असलेल्या संगमेश्व्‌र (स्वायत्त्‌) कॉलेजमध्ये जैवइंथन आणि अल्कोहोल टेक्नॉलॉजी क्षेत्रातील नवीन पदव्युत्तर डिप्लोमा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहेत. नव्या शैक्षणिक धोरणानुसार कालसुसंगत शिक्षणाची प्र्‌णाली राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्ह्‌णून हे नवे अभ्यासक्रम सोलापूरात प्रथमच राबविले जाणार आहेत. त्यांचे महत्त्व्‌ सांगाणारा लेख.  समकालात आर्थिक वाढ, झपाट्याने होणारे औध्योगिकरण, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या शहरीकरणामुळे भारतातील ऊर्जेची मागणी वाढत आहे. निकोप पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जेसाठी जागतिक जागरूकता, डी-कार्बोनायझेशन वचनबद्धतेसह, जैवइंधन/इथेनॉलमध्ये नवकल्पना आणि गुंतवणूक आकर्षित करत आहे. इथेनॉल आणि बायो-डिझेल मिश्रणाला प्रोत्साहन देणारे आणि देशांतर्गत वापरामध्ये जैव-गॅसचा वाटा वाढवणाऱ्या जैवइंधन - 2018 च्या राष्ट्रीय धोरणांतर्गत बदलांना समर्थन देत भारताने या क्षेत्रावर वास्तववादी दृष्टिकोन ठेवला आहे. पेट्रोल किंवा डिझेलमध्ये 20% च्या इथेनॉलच्या मिश्रणामुळे 2025 पर्यंत वार्...