पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रप्रेमातूनच स्वातंत्र्यसंग्रामाचे ग्रंथ निर्माण होतात. ---- प्रा. डॉ. सुहास पुजारी

इमेज
  राष्ट्रप्रेमातूनच स्वातंत्र्यसंग्रामाचे ग्रंथ निर्माण होतात.   प्रा. डॉ. सुहास पुजारी सोलापूरचा स्वातंत्र्यसंग्राम, संघर्ष एका वादळाचा या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोलापूर (प्रतिनिधी) "आपल्या मनात देश प्रेम असेल क्रांतिकारकांच्या बलिदानाची  जाणीव असेल तर राष्ट्रप्रेम वाढीस लागते. लेखकाच्या राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेतूनच देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे ग्रंथ निर्माण होतात. यातून आपल्या भूमीचा , शहराचा, जिल्ह्याचा इतिहास वाचकांसमोर येतो. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाने स्वातंत्र्याचा इतिहास अजरामर झाला आहे." असे प्रतिपादन साहित्य समीक्षक प्रा. डॉ. सुहास पुजारी यांनी केले.  ते स्वातंत्र्यसैनिक सिद्रामप्पा फुलारी प्रतिष्ठान आयोजित डॉ. देविदास गुरव लिखित 'संघर्ष एका वादळाचा' व 'सोलापूरचा स्वातंत्र्यसंग्राम' या दोन पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.व्यासपीठावर मुकुंद गुरव, आबा शेलार, प्रतिष्ठानचे बसवराज फुलारी,सौ सुनीता फुलारी, योगिनाथ फुलारी उपस्थित होते.  प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. प्रा. सोनाली गिरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक...

केंद्र सरकारच्या प्रसारभारतीने मराठीतील कार्यक्रम बंद करून मराठी माणसांवर आणि मराठी अस्मितेवर घाला घातला आहे.

इमेज
आकाशवाणी बचाव कृती समितीत मान्यवरांचा उमटला  सूर