जैन गुरुकुल प्रशाला Solapur गायक आणि संगीतकार, कवी दीपक कलढोणे / मुला...
https://youtu.be/wb33nyVYRWI जैन गुरुकुल परिवाराचे स्वागत गीत शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय असतो... जैन गुरुकुल परिवारात असताना प्रयोगशील गायक आणि संगीतकार, कवी मनाचे शिक्षक दीपक कलढोणे यांनी सामान्य कुटुंबातल्या मुलांना घेऊन बसवलेलं स्वागत गीत माझ्या या शाळेतल्या दिवसातला एक अविस्मरणीय दिवस आहे. ही मुलं कुठं क्लास लावून शिकत नाहीत तर कलढोणे सर वर्गात अन इतर वेळेला जे घेतील त्या सरावातून गाणं शिकलेली. पण गुरुकुल परंपरा अशी की जे कराल ते मन लावून करा. या शिस्तीत या कोवळ्यांची जडण - घडण होत असल्याने एवढं सुंदर गाणं आकारास आलं असावं असं मला वाटतं. अवश्य पहा आणि आमच्यासोबत अनेक घडामोडी अनुभवण्यासाठी subscribe करा. जरूर शेअर करा. साहाय्य - श्रीरंग आणि सारंग सहभागी विद्यार्थी - सादरकर्ते - दीपक कलढोणे आणि विद्यार्थी मार्गदर्शन - प्राचार्य आशुतोष शहा, उपप्राचार्य - सुनील आळंदकर , पर्यवेक्षक - राजकुमार काळे आणि शिक्षकवृंद