पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शुक्रवार विशेष

इमेज

Dr. Go. Ma.Pawar shoksabha bhavana Dr.Randhir Shinde

इमेज
आदरणीय गो. मा. पवार सरांना  विनम्र अभिवादन ... सरांना जाऊन एक वर्ष झाले... मी संगमेश्वरमध्ये शिकत असताना सर वाड्मय मंडळाच्या निमित्ताने बरयाचदा येऊन गेले तेंव्हा त्यांना ऐकता आले. माझ्या हस्ताक्षरांच  सरांना खूप कौतुक.   मोहोळचे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते स्वर्गीय एआरडी शेख प्रतिष्टान पासून मी जोडला गेलो.. त्यापूर्वी गुरुवर्य सुहास पुजारी , राजशेखर शिंदे, महेंद्र कदम, विकास वीर , रणधीर शिंदे,रजनीश जोशी  आणि संतोष कोटी यांच्यामुळे  सरांसोबत त्यांचे विश्व अनुभवता आले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अनेक कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवताना सरांचा आणि माईंचा आपलेपणा खूप जवळून अनुभवता आला.सोलापूर ,कोल्हापूर, औरंगाबाद येथील साहित्यिक मित्रांच्या आठवणी सांगताना सर रमून जात. सुनील शिनखेडे सरांमुळे आकाशवाणीवरून सरांची सविस्तर मुलाखत प्रसारित झाली.दिल्लीस्थित सुशील दादा गायकवाड यांच्या विषयी जिव्हाळा होता. पुढे  मनी मानसी या मानसी आणि  उर्मिलाताई आगरकर यांच्या मायलेकींच्या पुस्तक प्रकाशनावेळी सर भरभरून बोलले. माईंनी माझं कौत...