आज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी आकाशवाणी सोलापूर केंद्राच अखंड प्रसारण संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणार आहे. चित्रपट संगीत यापासून अनेक लोक गीतांचा आस्वाद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घ्यायला मिळणार आहे. तेव्हा सोबत जाताना एक रेडिओ सेट असू द्या. सोबतच अँड्रॉइड मोबाईल वरून तुम्हाला news on air या ऑफिशियल app या वरून देखील हे प्रसारण ऐकता येणार आहे. या प्रसाराणात आपणही सहभागी होऊ शकता . तुळजापूरच्या रस्त्यावर आपल्यासोबत आमचे निवेदक असतील त्यांच्याशी नक्क्की संवाद साधता येईल.