आपले आशीर्वाद अन शुभेच्छा सदैव सारंगच्या पाठीशी असू द्या
नमस्कार. आजच्या दैनिक सकाळ सोलापूरसह महाराष्ट्रातल्या सर्व आवृत्तीत पहिल्या व तिसऱ्या पानावर पानावर आकाश इन्स्टिट्यूटची जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये सारंगचा फोटो छापून आलाय... अवश्य पहा ! आपले आशीर्वाद अन शुभेच्छा सदैव सारंगच्या पाठीशी असू द्या.अजून पल्ला गाठायचा आहे ही सुरुवात आहे.आपण विध्यात्याकडे एवढंच मागायचं 'आभाळागत माया तुझी, आम्हावर राहू दे' कुटुंबसंस्कार,आई-वडिलांचे कष्ट आपल्या पाल्यांनी अंगिकारले अन त्याला गुरुजनांनी आकार दिले की आकाशाएवढे यश नक्कीच मिळत जाते.यातूनच मुले नक्कीच ध्येयवादी बनतात. कोशिश करने वालों की हार नहीं होती ही सोहनलाल द्विवेदी यांची कविता रुंजी घालत जाते... संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम I कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती I कोशिश करने वालों की हार नहीं होती I आकाशमधील आणि त्याच्या दमाणी विद्यामंदिर, संगमेश्वर मधील गुरुजनांनी घेतलेले परिश्रम त्याला आमच्या कुटुंबाचा सलाम आहे ! https://epaper.esakal.com/smartepaper/UI/home.aspx?q=Solapur//2026-03-14